जगभरात विविध प्रजातींचे प्राणी आहेत. प्रत्येक प्राण्यांचे वेगवेगळे वैशिष्ट्यै आहेत.
पण तुम्हाला माहितीये का जगातील सर्वात छोटा प्राणी कोणता आहे
वटवाघूळ प्राण्यांची अशी एक प्रजाती आहे ज्याची गणना जगातील सर्वात छोट्या प्राण्यांमध्ये केली जाते
भौंरा वटवाघुळाची लांबी 29-33 मिमि इतकी असते. वजनाच्या बाबतील सर्वात छोटा सस्तन प्राणी आहे.
या प्राण्याची लांबी 3.5 सेमी आणि वजन 1.8 ग्रॅम असते.
हा एक छोटासा प्राणी आहे जो युरोपच्या उत्तर अफ्रिकेत आढळला जातो
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)