एक असं झाड ज्याला कापल्यावर निघतं रक्त

Published by: Zee Team | Jul 13, 2025

यमनच्या आतमध्ये एक असं ठिकाण आहे ज्याला एलियन्सचं ठिकाण सुद्धा म्हंटलं जातं. हे ठिकाण शांतीपूर्ण असून निसर्गाचा हा अद्भुत करिष्मा आहे.

Published by: Zee Team | Jul 13, 2025

या मागेच नाव सोकोत्रा असून हे ठिकाण रहस्यांनी भरलेलं आहे. हे एक द्वीप आहे.

Published by: Zee Team | Jul 13, 2025

याद्वीपवर अद्भुत वनस्पती, विविध प्रकारची झाडं आणि एलियन सारख्या दिसणारे प्राकृतिक घटक आहेत.

Published by: Zee Team | Jul 13, 2025

याठिकाणी छत्रीच्या आकाराची झाडं असतात. या झाडांना कापल्यावर एक प्रकारचं द्रव बाहेर पडतं ज्याला 'ड्रॅगन ब्लड' असं म्हणतात.

Published by: Zee Team | Jul 13, 2025

हे झाड फक्त यमनच्या सोकोत्रा द्वीपवर आढळते. येथील झाडाच्या फांद्या या विखुरलेल्या अवस्थेत असतात, ज्यामुळे त्याला छत्री सारखा लूक देते.

Published by: Zee Team | Jul 13, 2025

हे झाड जेव्हा कापले जाते तेव्हा त्यातून लाल रंगाचा रस निघतो. पूर्वीच्या काळी त्याचा औषध म्हणून वापर केला जायचा.

Published by: Zee Team | Jul 13, 2025

VIEW ALL

Read Next Story