श्री श्री रवीशंकर यांनी सांगितले, जोडीदाराला आनंदी ठेवण्याच्या टिप्स

एकमेकांवर अतोनात प्रेम असूनही अनेक जोडपी आनंदी नाहीत. जीवन जगताना अनेक समस्या येतात.

लग्नानंतर अनेक प्रसंग असे येतात जेव्हा दोन व्यक्तींचे विचार जुळत नाही. तेव्हा नात्यात अंतर निर्माण होते.

आध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी रिलेशनशिप टिप्स सांगितल्या.

प्रेमाचा पुरावा मागणे

बहुतेक जोडप्यांना एक प्रश्न विचारण्याची सवय असते तो प्रश्न म्हणजे तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे का ?असे वारंवार विचारल्याने नातेसंबंध धोक्यात येऊ शकतात.

अपेक्षा ठेवू नये

खऱ्या प्रेमाची व्याख्या प्रत्येकासाठी थोडी वेगळी असते. प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने प्रेम व्यक्त करतो. म्हणून, एखाद्या व्यक्तीवर तुम्ही जसे प्रेम करता तसे तो तुमच्यावर प्रेम करेल या आधारावर न्याय करणे चुकीचे आहे.

सद्गुरु टिप्स

तुमचा जोडीदार तुमच्यावर ज्या प्रकारे प्रेम करतो ते तुम्ही स्वीकारले पाहिजे. त्याच्या प्रेमावर शंका घेऊ नये. तो तुम्हाला ठेवतो म्हणून तुम्ही त्याच्यासोबत आनंदी असले पाहिजे.

प्रेम मागू नका

आपण जेवढे प्रेम समोरच्या व्यक्तीवर करू तेवढेच प्रेम आपल्याला मिळेल. हे सर्व एक गिव्ह अँड टेक आहे.

VIEW ALL

Read Next Story