पावसाळ्यात कडिपत्ता खराब होतो, या टिप्स आत्ताच लक्षात ठेवा

Published by: Mansi kshirsagar | Jul 07, 2025

कडिपत्त्याची पाने जेवणाची रंगत वाढवतात. अनेक जेवणात कडिपत्ता वापरा जातो

Published by: Mansi kshirsagar | Jul 07, 2025

यात अनेक औषधी गुण असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात

Published by: Mansi kshirsagar | Jul 07, 2025

पावसाळ्यात कडिपत्ताची पाने लवकर खराब होतात, त्यासाठी या काही टिप्स

Published by: Mansi kshirsagar | Jul 07, 2025

सगळ्यात आधी कडिपत्त्या पाने साफ करून चांगली धुवून घ्या आणि पुन्हा सुवून स्टोअर करा

Published by: Mansi kshirsagar | Jul 07, 2025

स्टोअर करण्यापूर्वी कडिपत्त्याची पानं ओली ठेवू नका, पावसामुळं ती लवकर खराब होऊ शकतात

Published by: Mansi kshirsagar | Jul 07, 2025

तुम्ही कडिपत्त्याची पाने एअर टाइट डब्यात नॅपकिन किंवा टिशू ठेवून त्यावर ठेवू शकतात.

Published by: Mansi kshirsagar | Jul 07, 2025

तुम्ही कडिपत्त्याची पानं देढापासून वेगळे करून प्लास्टिक बॅगेत ठेवू शकतात. व फ्रीजमध्ये ठेवून द्या

Published by: Mansi kshirsagar | Jul 07, 2025

VIEW ALL

Read Next Story