1 मिनिटांत लिंबू सरबत बनवा, 3 महिने आरामात टिकणार

Mansi kshirsagar
Mar 31,2025


उन्हाळ्यात लिंबू सरबत मोठ्या आवडीने प्यायले जाते. पण कधी कधी लिंबू सरबत बनवणे मोठ्या कष्टाचे काम होऊन बसते


त्यामुळं आज आम्ही तुम्हाला लिंबू सरबत प्रीमिक्स कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

साहित्य

लिंबू आणि साखर या दोन साहित्यांचीच गरज भासणार आहे.


सगळ्यात आधी चार ते पाच लिंबू पिळून घ्यावेत नंतर त्यात तुमच्या गरजेनुसार साखर टाका व चांगले विरघळू द्या


आता एका पसरट भांड्यात हे मिश्रण ओता आणि चांगलं सुकवून घ्या. मिश्रण सुकण्यासाठी तीन दिवस लागतात.


एकदा का मिश्रण सुकलं की मिक्सरमध्ये वाटून त्याची चांगली पावडर करुन घ्या.


हे मिश्रण एका काचेच्या बरणीत भरून ठेवा. हे मिश्रण चांगले 6 महिने टिकेल.

VIEW ALL

Read Next Story