जरा सुद्धा साखर न वापरता बनवा कैरीचे पन्हे, 10 मिनिटांत होईल चटकदार रेसिपी

Published by: Mansi kshirsagar | Apr 10, 2025

उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात कैरी मिळतात. कैरीचे पन्हे कसे करायचे ते जाणून

Published by: Mansi kshirsagar | Apr 10, 2025

उन्हाळ्यात आंबट-गोड कैरीचे पन्हे प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. जाणून घेऊया कसे बनवायचे कैरीचे पन्हे

Published by: Mansi kshirsagar | Apr 10, 2025

साहित्य

कैरी, काळे मीठ, साखर, बर्फाचे तुकडे, पुदीना

Published by: Mansi kshirsagar | Apr 10, 2025

कृती

सगळ्यात आधी कैऱ्या प्रेशर कुकरमध्ये वाफवून घ्या. कैऱ्या थंड झाल्यावर त्याचा गर काढून घ्या.

Published by: Mansi kshirsagar | Apr 10, 2025

आता यात 1/4 कप पाणी घालून चांगले मिक्स करा. मग त्यात भाजलेले जिरे पूज, काळेमीठ, गुळ घाला. गरजेनुसार त्यात मीठ घालावे.

Published by: Mansi kshirsagar | Apr 10, 2025

आता हे मिश्रण एका ब्लेंडरमध्ये टाकून गरजेनुसार पाणी घ्या आणि चांगले मिक्स करुन घ्या.

Published by: Mansi kshirsagar | Apr 10, 2025

आता एका कपात बर्फ टाकून त्यात कैरीचे पन्हे टाकून प्यायला द्या

Published by: Mansi kshirsagar | Apr 10, 2025

VIEW ALL

Read Next Story