दररोज योगा केल्यास आपल्या शरीरावर अनेक परिणाम होतात.
योगासनामध्ये अनेक प्रकार आहेत, जे दररोज केल्यास अनेक शारीरिक समस्या दूर होतात.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका योगासनाबद्दल सांगणार आहोत जे केल्यास अनेक फायदे होतात.
हे दुसरे तिसरे कोणतेही आसन नसून ते सूर्यनमस्कार आहे.
दररोज सूर्यनमस्कार केल्यास त्याचा परिणाम डोक्यापासून ते पायापर्यंतच्या शरीरावर होतो.
हे आसन रोज सकाळी केल्यास रक्ताभिसरण सुधारते. तसेच वजन देखील कमी करण्यास मदत करते.
सूर्यनमस्कार दररोज केल्यास शरीर चांगले राहते आणि मनही शांत राहते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)