स्वप्नात वाहत पाणी दिसणं शुभ की अशुभ?

Published by: Pooja Pawar | Jun 24, 2025

दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री घरी शांत झोपल्यावर अनेकदा स्वप्न पडतात. स्वप्न शास्त्रानुसार झोपेत पाहिलेली काही स्वप्न आपल्या जीवनात काही बदल घडवतात किंवा काही संकेत देतात.

Published by: Pooja Pawar | Jun 24, 2025

काहीवेळा स्वप्नात तुम्ही स्वतःला पाण्यात डुबताना किंवा तुमच्या आसपास खूप सार पाणी पाहता.

Published by: Pooja Pawar | Jun 24, 2025

स्वप्न शास्त्रानुसार झोपेत वाहत पाणी दिसण्याचे अनेक संकेत असू शकतात.

Published by: Pooja Pawar | Jun 24, 2025

जर तुम्हाला स्वप्नात स्वच्छ पाणी दिसलं तर हे शुभ मानले जाते. असं झाल्यास तुमच्या जीवनात बदल होऊ शकतात.

Published by: Pooja Pawar | Jun 24, 2025

जर तुम्हाला स्वप्नात वाहत पाणी दिसलं तर याचा अर्थ तुमची इच्छा पूर्ण होणार आहे.

Published by: Pooja Pawar | Jun 24, 2025

जर तुम्हाला स्वप्नात पाणी खूप जोरानं वाहताना दिसलं तर याचा अर्थ तुम्हाला भविष्यात संकटांचा सामना करावा लागू शकतो.

Published by: Pooja Pawar | Jun 24, 2025

तुम्हाला कोणती व्यक्ती पाण्यात बुडताना दिसत असेल तर याचा अर्थ तुम्हाला कोणतंही काम करताना सावधानता बाळगावी लागेल.

Published by: Pooja Pawar | Jun 24, 2025

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती स्वप्न शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Published by: Pooja Pawar | Jun 24, 2025

VIEW ALL

Read Next Story