गंगा ते गीता... स्वप्नात या 4 गोष्टी दिसणे असते शुभ, नशीब फळफळेल

Published by: Zee Team | Apr 22, 2025

स्वप्न शास्त्राच्या मते, स्वप्न पडल्याला महत्त्वपूर्ण मानले जाते. जवळपास प्रत्येक व्यक्तीला स्वप्न पडतातच

Published by: Zee Team | Apr 22, 2025

प्रत्येक स्वप्नाचा एक अर्थ असतो. त्याचबरोबर काही स्वप्ने चांगली असतात तर काही घाबरवणारे असतात

Published by: Zee Team | Apr 22, 2025

काही स्वप्न आपल्याला भविष्य दाखवतात. तर काही स्वप्ने शुभ असतात. स्वप्नात गीता दिसण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल.

Published by: Zee Team | Apr 22, 2025

स्वप्नात गाय दिसणे खूप चांगलं मानलं जातं. हिंदू धर्मात गाय देवीच्या रुपात पुजली जाते. याचाच अर्थ सुख आणि आनंद घेऊन येतात

Published by: Zee Team | Apr 22, 2025

गंगा नदी स्वप्नात दिसणे म्हणजे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. तुम्हाला धनप्राप्ती होईल.

Published by: Zee Team | Apr 22, 2025

स्वप्नात चांदी दिसणे शुभ मानले जाते. याचाच अर्थ लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल किंवा एखाद्या कामात यश मिळेल. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Zee Team | Apr 22, 2025

VIEW ALL

Read Next Story