शरीरावर टॅटू गोंदवल्याने मिळत नाही सरकारी नोकरी? नियम काय सांगतो?

आजकाल तरुणांमध्ये टॅटू गोंदवण्याची क्रेझ दिसून येते.पण टॅटू गोंदवल्याने सरकारी नोकरी मिळत नाही, असे म्हटले जाते. यामागचे सत्य जाणून घेऊया.

टॅटू आणि सरकारी नोकरीची अनेक प्रकरणे कोर्टात पोहोचली आहेत. यावर निर्णय देखील आले आहेत.

टॅटू गोंदवल्याने सरकारी नोकरी नाकारली जाते हे पूर्णपणे सत्य नाही.

काही सरकारी नोकरीमध्ये टॅटू असल्यास नोकरी नाकारली जाते.

भारतातील जनजातींमधील रिती रिवाज आणि परंपरांमुळे टॅटू गोंदवण्यावर पूर्णपणे बंदी नाहीय.

इतरांसाठी छोट्या आणि सुरक्षित टॅटूची परवानगी असते. टॅटूमध्ये धार्मिक प्रतिक आणि प्रिय व्यक्तीचे नाव नसावे.

सेन्य आणि पोलीस भरतीत टॅटू असलेल्यांना परवानगी नसते.

पण कोणी आपल्या टॅटूचे निशाण मिटवलेय आणि अस्पष्ट आहेत, तर भरतीची परवानगी नाकारता येत नाही.

सरकारच्या वेगवेगळ्या विभागात वेगळी पॉलिसी आहे. कोणी उमेदवार यात आला तर नोकरीला अडचण येते.

टॅटूमुळे त्वचा रोग, एचआयव्ही आणि हॅपिटायटिससारख्या आजारांचा धोका असतो., हे एक सरकारी नोकरी नाकारण्यामागचे कारण असते.

टॅटूमुळे व्यक्तीची ओळख दिसते, त्यामुळे पोलीस आणि सैन्यात अशा उमेदवारांना अजिबात नोकरी दिली जात नाही.

VIEW ALL

Read Next Story