लग्नापूर्वी पालकांनी मुलीला 'या' 5 गोष्टी शिकवल्याच पाहिजेत, अन्यथा...

Soneshwar Patil
Mar 23,2025


प्रत्येक पालकांचे स्वप्न असते की आपल्या मुलीचे लग्न कोणत्याही अडथळ्यांशिवाय थाटामाटात व्हावे.


यासाठी पालकांनी मुलीला काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत. ज्यामुळे तिचे आयुष्य सुंदर आणि आनंदात टिकून राहील.


यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीला स्वावलंबी होण्याचा सल्ला देऊ शकता.


त्यासोबतच तिला सांगा की, तिने तिच्या चुकांसाठी माफी मागावी पण कोणत्याही चुकीशिवाय माफी मागू नये.


तर ज्यावेळी कठीण काळ येईल. त्यावेळी शहाणपणाने वागायला शिकवले पाहिजे.


दोष शोधण्यापूर्वी, स्वत:ची चूक समजून घेतली पाहिजे. तसेच योग्य निर्णय घेताना कुटुंबाला सोबत घेण्यास शिकवले पाहिजे.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story