एक तेल अन् दातांमधील पोकळी, वेदना आणि पिवळेपणा होईल दूर

Soneshwar Patil
Jun 12,2025


दातांमधील पोकळी ही दीर्घकाळापर्यंत स्वच्छता न केल्यामुळे होते. त्यामुळे ही पोकळी नीट करण्यासाठी अनेकांना खूप वेळ लागतो.


जर तुम्हाला देखील दातांमधील पोकळी दूर करायची असेल तर नारळाचे तेल खूप फायदेशीर आहे.


नारळाचे तेल हे दातांच्या वेदना देखील कमी करण्यास मदत करते.


यासाठी कोल्ड प्रेस्ड नारळ तेल घ्या. रोज सकाळी 1 चमचा तेलाने तोंड स्वच्छ धुवा.


तसेच या तेलाने एकाच वेळी तोंड स्वच्छ धुवू नका. 5 ते 10 मिनिटे सतत या तेलाने तोंड धुवा.


यामुळे तुमचे दात किडणे कमी होईल तसेच तुम्हाला दातांच्या वेदनांपासून देखील आराम मिळेल.


तुमच्या दातांचा पिवळेपणाही हळूहळू कमी होईल. तसेच याचा वापर केल्याने गाल देखील चांगले दिसू लागतात.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story