Chanakya Niti: 'या' 3 चुकांमुळे नवरा-बायकोमध्ये होऊ शकतो घटस्फोट?

आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रात वैवाहिक जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार अशा काही चुका असतात ज्यामुळे नवरा-बायको यांचे नाते बिघडू शकते.

आचार्य चाणक्य यांच्या मते, नवरा-बायकोमध्ये आदराचे नाते असले पाहिजे. दोघांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे.

नवरा-बायको यांनी एकमेकांचा आदर केला तर नाते अधिक घट्ट होते.

आचार्य चाणक्य यांच्या मते, नवरा-बायकोमध्ये कधीही अहंकाराची भावना नसावी.

प्रत्येक पाऊस धैर्याने उचलले पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीत दोघांमध्ये संयम नसेल तर नाते फार काळ टिकत नाही.

VIEW ALL

Read Next Story