सुनेने सासऱ्यांना कधी सांगू नयेत ‘या’ 5 गोष्टी!
सून आणि सासरे यांच्यातील नातेसंबंध मर्यादाचे असतं.
सुनांनी कधीही सासऱ्यांना 5 गोष्टी कधीही सांगू नयेत.
पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठलीही गोष्ट सुनेने तिच्या सासऱ्यांना काहीही सांगू नयेत.
जेव्हा जेव्हा सून भावनिक असते तेव्हा तिने तिच्या सासऱ्यांशी बोलू नये. अशा परिस्थितीत जास्त बोलण्याची भीती असते.
जर कोणतीही बाब गोपनीय असेल तर सुनेने ती थेट सासऱ्यांशी शेअर करू नयेत.
सुनेनं तिच्या सासऱ्यांना अशा गोष्टी सांगू नयेत ज्यामुळे नातं बिघडू शकतं.
सुनेने तिच्या सासऱ्यांकडे विनाकारण तिच्या पतीबद्दल वाईट बोलू नयेत.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)