अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन असतं 'या' 5 पदार्थांमध्ये, आहारात करा समावेश

Published by: Pooja Pawar | Aug 29, 2025

प्रोटीनचा विषय निघाला की डोळ्यासमोर सर्वात आधी येत ते म्हणजे अंड. पण असे काही पदार्थ आहेत ज्यांमध्ये अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन असतं.

Published by: Pooja Pawar | Aug 29, 2025

भुईमुगाच्या शेंगा :

भुईमुगाच्या शेंगा हे प्रोटीनचा एक प्रमुख स्रोत आहेत. 100 ग्रॅम भुईमुगाच्या शेंगांमध्ये 25 ग्रॅम प्रोटीन असतं.

Published by: Pooja Pawar | Aug 29, 2025

टोफू :

सोयापासून बनलेले टोफू हे सुद्धा प्रोटीनने भरपूर असतात. 100 ग्रॅम टोफूमध्ये 20 ग्रॅम प्रोटीन असतं. तसेच यात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि आयरन सारखे घटक असतात.

Published by: Pooja Pawar | Aug 29, 2025

ग्रीक योगर्ट :

प्लेन आणि फॅट नसलेलं प्रोटीनमध्ये सुद्धा प्रोटीनचा चांगला सोर्स आहे. 100 ग्रॅम ग्रीक योगर्टमध्ये 10 ग्रॅम प्रोटीन असतं.

Published by: Pooja Pawar | Aug 29, 2025

कॉटेज पनीर :

कॉटेज पनीर हे फिटनेस फ्रिक लोकांमध्ये जास्त प्रसिद्ध असून यात 100 ग्रॅम कॉटेज पनीरमध्ये 13 ग्रॅम प्रोटीन असतं. सोबतच यात कॅल्शियम सुद्धा भरपूर प्रमाणात असतं.

Published by: Pooja Pawar | Aug 29, 2025

क्विनोआ :

जे लोक नॉनव्हेज खात नाहीत अशांसाठी क्विनोआ प्रोटीनचं एक चांगलं स्रोत आहे. 100 ग्रॅम क्विनोआमध्ये 14 ग्रॅम प्रोटीन असतं.

Published by: Pooja Pawar | Aug 29, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Aug 29, 2025

VIEW ALL

Read Next Story