'या' 6 लोकांनी चुकूनही बदाम खाऊ नये, अन्यथा...

Published by: Zee Team | Nov 14, 2023

अॅसिडिटीची समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही बदाम खाऊ नयेत.

Published by: Zee Team | Nov 14, 2023

तुम्ही वजन कमी करत असाल तर बदाम खाणे टाळा. कारण बदामात भरपूर कॅलरीज आणि फॅट असल्याने तुमचं वजन कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढेल.

Published by: Zee Team | Nov 14, 2023

तुम्ही Antibiotics औषधांचं सेवन करत असाल तर बदाम खाऊ नका. कारण बदामातील जास्त प्रमाणात मॅग्नेशियम असल्याने औषधांचं सेवन सुरु असल्यास ते घातक ठरतं.

Published by: Zee Team | Nov 14, 2023

बदाममध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने ज्या व्यक्तींची पचनक्रिया कमजोर आहे, त्यांनी बदाम चुकूनही खाऊ नयेत.

Published by: Zee Team | Nov 14, 2023

किडनी स्टोन किंवा पित्ताशयाची समस्या असलेल्या लोकांनी बदाम खाणे टाळा.

Published by: Zee Team | Nov 14, 2023

उच्च रक्तदाब असल्यास तुम्हाच्यासाठी बदाम घातक ठरु शकतं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Nov 14, 2023

VIEW ALL

Read Next Story