शरीरात दिसतायत ही 7 लक्षणं? मग समजून जा तुम्ही साखरेचं जास्त सेवन करताय

Pooja Pawar
May 02,2025


आपल्या देशात गोड खाणं हे बहुतेकांना आवडतं. पण काहीजण प्रमाणापेक्षा जास्त गोड पदार्थांचं सेवन करतात आणि त्यामुळे डायबिटीज, फॅटी लिव्हर इत्यादीं सारखे आजार होतात.


जेव्हा शरीरात साखरेचं प्रमाण जास्त वाढतं तेव्हा शरीरात काही लक्षण दिसू लागतात. ही लक्षण पाहून तुम्ही वेळीच सावध व्हायला हवं.

पिंपल्स :

जास्त गोडं खाल्ल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचं प्रमाण वाढतं. सोबतच अनेकदा रॅश सुद्धा येतात.

थकवा :

जास्त गोड खाल्ल्याने कोणत्याही कारणाशिवाय खूप थकवा येतो.

गोड :

जास्त प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन केल्याने वारंवार गोड खाण्याची इच्छा होते. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल अचानकपणे वाढू किंवा कमी होऊ शकतं.

जीभ :

तुमच्या जिभेवर अचानकपणे पांढऱ्या रंगाचा थर दिसायला लागला तर समजून जा, तुम्ही जास्त प्रमाणात साखरेचं सेवन करत आहात.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story