नारळाचे तेल हे रोगप्रतिकारक गुणांनी परिपूर्ण आहे, नारळाच्या तेलामुळे त्वचा मुलायम बनते.
बदामाचे तेल त्वचेला खोलवर पोषण देते आणि त्वचेची चमक वाढवते.
आर्गन तेलामुळे एंटीएजिंग रोखण्यास मदत होते, तसेच हे तेल त्वचेला हायड्रेट ठेवते.
जोजोबा तेल हे तेलकट त्वचेसाठी खूप उत्तम आहे या तेलामुळे पोर्स बंद होत नाहीत.
गुलाबाच्या बियांचे तेल त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या कमी करते.
त्वचेवरील मुरुम आणि मुरुमांच्या समस्यांवर टी ट्री तेल हे खूप प्रभावी ठरते.
एवोकॅडो तेल कोरड्या त्वचेला मॉइश्चरायझ करून मुलायम बनवते.
व्हिटॅमिन ईयुक्त तेलामुळे त्वचेची चमक वाढवते.
(इथं दिलेली माहिती ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)