कडुलिंबाची पाने जरी कडू असली तर शरीरासाठी ती खूप फायदेशीर आहेत.
जर तुम्ही दररोज कडुलिंबाची पाच पाने चघळली तर पोट फुगणे आणि गॅस सारख्या समस्या दूर होतील.
त्याचबरोबर मधुमेहासारख्या गंभीर आजारांपासून तुम्हाला आराम मिळेल.
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक गुणधर्म असतात. जर तुम्ही ती रिकाम्या पोटी चावून खाल्ल्याने यकृत निरोगी राहते.
तसेच रक्त शुद्ध होते. त्यासोबतच त्वचा चांगली होते. रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)