प्रवासादरम्यान महिलांनी कपड्यांची निवड करताना लक्षात ठेवावेत 'हे' महत्त्वाचे नियम

Published by: Intern | Jul 19, 2025

प्रत्येक देशाची स्वतःची संस्कृती आणि कपड्यांबाबत विशिष्ट नियम असतात.

Published by: Intern | Jul 19, 2025

प्रवास करताना, विशेषतः महिलांनी आपला पोशाख विचारपूर्वक निवडणे आवश्यक असते.

Published by: Intern | Jul 19, 2025

काही देशांमध्ये लहान अथवा घट्ट कपड्यांना स्वीकारले जात नाही. त्यामुळे अशा देशांमध्ये जाण्यापूर्वी तेथील सांस्कृतिक नियम आणि ड्रेस कोडची माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे.

Published by: Intern | Jul 19, 2025

जर तुम्ही कोणत्याही धार्मिक स्थळी भेट देणार असाल, तर शरीर झाकणारे आणि सभ्य कपडे परिधान करावेत.

Published by: Intern | Jul 19, 2025

पारदर्शक किंवा जाळीदार कापडाचे कपडे अनेकदा अस्वस्थता निर्माण करू शकतात, त्यामुळे अशा प्रकारचे कपडे टाळावेत.

Published by: Intern | Jul 19, 2025

वादग्रस्त संदेश असलेले टी-शर्ट किंवा ठळक घोषणा असलेले पोशाख परिधान करणं टाळावं, कारण ते अडचणीचे ठरू शकतात.

Published by: Intern | Jul 19, 2025

प्रवासादरम्यान अतिशय चमकदार किंवा लक्ष वेधून घेणारे कपडेही टाळावेत, जेणेकरून अनावश्यक लक्ष वेधले जाणार नाही.

Published by: Intern | Jul 19, 2025

हवामानात बदल झाल्यास सोपे लेयर काढता किंवा घालता येतील, अशा पद्धतीने ड्रेसिंग करा.

Published by: Intern | Jul 19, 2025

खूप बॅगी किंवा अत्यंत मोठ्या साइजचे कपडे घालणे टाळावे, कारण ते प्रवासात अडथळा निर्माण करू शकतात आणि अव्यवस्थित दिसू शकतात.

Published by: Intern | Jul 19, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Intern | Jul 19, 2025

VIEW ALL

Read Next Story