'या' बँका देतायत सर्वात स्वस्त Home Loan, आजच करा अप्लाय

Published by: Pooja Pawar | Oct 26, 2025

स्वतःच घर घेणं अनेकांचं स्वप्न असतं. अनेकजण आर्थिक परिस्थितीमुळे बँकांकडून होम लोन घेतात.

Published by: Pooja Pawar | Oct 26, 2025

मात्र बऱ्याचदा बँकांमध्ये होम लोनची टक्केवारी खूप जास्त असते.

Published by: Pooja Pawar | Oct 26, 2025

सरकारी बँक लोनवर सर्वात स्वस्त व्याजदर देत आहे. ज्याच्या व्याजदराची सुरुवात 7.35 टक्क्यांपासून होते.

Published by: Pooja Pawar | Oct 26, 2025

एसबीआय बँक 7.50 टक्के व्याजदराने होम लोन देत आहे, तर कॅनरा बँकमध्ये 7.40 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होते.

Published by: Pooja Pawar | Oct 26, 2025

पीएनबी, बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक या सर्व 7.45 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देतात.

Published by: Pooja Pawar | Oct 26, 2025

बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक 7.35 टक्के या सर्वात कमी व्याजदराने कर्ज देत आहेत.

Published by: Pooja Pawar | Oct 26, 2025

खाजगी बँका जास्त व्याजदराने कर्ज देत आहेत, HDFC 7.90 टक्के आणि ICICI 7.70 टक्के व्याजदराने कर्ज देत आहेत.

Published by: Pooja Pawar | Oct 26, 2025

अ‍ॅक्सिस बँक 8.35 टक्के व्याजदराने, तर आयडीबीआय बँक 7.55 टक्के व्याजदराने गृहकर्ज देत आहे

Published by: Pooja Pawar | Oct 26, 2025

VIEW ALL

Read Next Story