मुलांचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतील अत्यंत फायदेशीर

Published by: Intern | Jul 29, 2025

गाजरांमध्ये व्हिटॅमिन A ची मात्रा अधिक असते, जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.

Published by: Intern | Jul 29, 2025

पालकासारख्या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

Published by: Intern | Jul 29, 2025

अंड्यांमध्ये ल्युटीन आणि झिंक असते, जे रेटिना म्हणजेच डोळयातील पडदा मजबूत करते.

Published by: Intern | Jul 29, 2025

दूध आणि दह्यामध्ये असलेले व्हिटॅमिन A डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करते.

Published by: Intern | Jul 29, 2025

माशांमध्ये ओमेगा-३ हे फॅटी अ‍ॅसिड असते, जे डोळ्यांसाठी अत्यंत चांगले असते.

Published by: Intern | Jul 29, 2025

बदाम आणि अक्रोड खाल्ल्याने डोळ्यांना योग्य पोषण मिळते.

Published by: Intern | Jul 29, 2025

लिंबू आणि संत्र्यासारखी फळे डोळ्यांना रॅडिकल्सपासून वाचवतात आणि त्यांना निरोगी बनवतात.

Published by: Intern | Jul 29, 2025

टोमॅटो आणि ढोबळी मिरचीमध्ये व्हिटॅमिन C असते, जे डोळे निरोगी ठेवण्यास मदत करते.

Published by: Intern | Jul 29, 2025

Disclaimer

(इथं दिलेली माहिती ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Intern | Jul 29, 2025

VIEW ALL

Read Next Story