हाय BP च्या रुग्णांनी दररोज खा 'हे' फळ, लगेच येईल नियंत्रणात

Published by: Pooja Pawar | Nov 22, 2025

अनहेल्दी आहार आणि धकाधकीचं जीवन इत्यादी अनेक कारणामुळे हाय BP च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

Published by: Pooja Pawar | Nov 22, 2025

हाय BP च्या त्रासामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. त्यामुळे औषधांसोबत योग्य आहार सुद्धा घेणं आवश्यक आहे.

Published by: Pooja Pawar | Nov 22, 2025

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी दररोज दोन सफरचंद खावेत.

Published by: Pooja Pawar | Nov 22, 2025

सफरचंद :

सफरचंदात फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्ससह अनेक गुणधर्म असतात, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.

Published by: Pooja Pawar | Nov 22, 2025

जांभूळ :

हाय BP च्या रुग्णांनी जांभूळ हे फळ खावे. जांभूळ खाल्ल्याने हाय BP नियंत्रित होण्यास मदत होते. हाय BP च्या रुग्णांनी दररोज एक जांभळाचे सेवन करावे असा सल्ला दिला जातो.

Published by: Pooja Pawar | Nov 22, 2025

पपई :

हाय BP असलेले लोक पपईचे सेवन करू शकतात. दररोज रिकाम्या पोटी पपईचे सेवन केल्याने हाय BP हळूहळू नियंत्रित होतो. पपई पचायला सुद्धा हलकी असते.

Published by: Pooja Pawar | Nov 22, 2025

केळ :

केळीमध्ये पोटॅशियम आणि सोडियमचे चांगले प्रमाण असते. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते. दररोज केळी खाल्ल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.

Published by: Pooja Pawar | Nov 22, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Nov 22, 2025

VIEW ALL

Read Next Story