वजन कमी करण्यासाठी फारच फायदेशीर आहेत ही फळे, झटपट कमी होईल वजन

Mansi kshirsagar
Jul 17,2025


आजकाल बदलत्या जीवनशैलीनुसार आणि जेवणाच्या सवयी बदलल्यामुळं अनेक आजारांना आमंत्रण मिळते


तर, काहींना लठ्ठपणासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. लठ्ठपणा ही मोठी समस्या आहे


तुम्ही फळं खावूनदेखील वजन कमी करु शकता, जाणून घ्या कोणती आहेत ही फळे


कलिंगडात पाण्याचे प्रमाण जास्त असते. यातील तत्व भूक कमी करतात


पेरूत फायबरचे प्रमाण अधिक असते त्यामुळं भुख नियंत्रणात राहण्यास मदत होते


केळ्यात फायबर असते आणि वजन कमी करण्यासाठी मदतशीर ठरते


फक्त फळं खाण्यानेच नाही तर वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे ठरते


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story