'या' भारतीय पदार्थांवर परदेशात आहे बंदी

Published by: Pooja Pawar | Jul 14, 2025

भारत हा अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण असून येथे प्रत्येक संस्कृतीत विविध खाद्य पदार्थ आहेत. जागतिकीकरणामुळे भारतातील अनेक पदार्थ हे परदेशात सुद्धा उपलब्ध असतात.

Published by: Pooja Pawar | Jul 14, 2025

पण तुम्हाला अशा काही पदार्थांविषयी सांगणार आहोत ज्यांच्यावर परदेशात बंदी आहे.

Published by: Pooja Pawar | Jul 14, 2025

तूप :

अनेक भारतीय पदार्थांमध्ये तुपाचा वापर केला जातो. अनेकांना जेवणावर तुपाची धार टाकल्याशिवाय जमतच नाही. पण अमेरिकेत तुपावर बंदी आहे. तुपाच्या सेवनामुळे रक्तदाब आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.

Published by: Pooja Pawar | Jul 14, 2025

जेली कॅंडीज :

जेली कॅंडीज लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडतात. पण कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत जेली कॅंडीजवर बंदी आहे.

Published by: Pooja Pawar | Jul 14, 2025

समोसा :

समोसा हा भारतीय स्नॅक्समधील प्रसिद्ध पदार्थ आहे. पण समोसा त्रिकोणी असल्याने सोमालियामध्ये याच्यावर बंदी आहे.

Published by: Pooja Pawar | Jul 14, 2025

च्युइंगम :

भारतात अनेकजण च्युइंगम आवडीने खातात. पण सिंगापूरमध्ये च्युइंगमवर बंदी असून केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिबशनवरच तुम्हाला च्युइंगम खरेदी करता येतं.

Published by: Pooja Pawar | Jul 14, 2025

कबाब :

कबाब हा मांसाहारी पदार्थ सुद्धा भारतात खूप लोकप्रिय आहे आणि तो खूप चवीने खाल्ला जातो. पण इटलीमधील व्हेनिसमध्ये कबाबवर बंदी आहे.

Published by: Pooja Pawar | Jul 14, 2025

मॅकरोनी आणि चीज :

मॅकरोनी आणि चीज या पदार्थांवर नॉर्वे आणि ऑस्ट्रेलियात बंदी आहे.

Published by: Pooja Pawar | Jul 14, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Jul 14, 2025

VIEW ALL

Read Next Story