तुमच्या या काही चुकांमुळं तुमचं पोट सुटलं आहे. जाणून घेऊया याबद्दल
व्यायाम कमी करणे किंवा व्यायाम बंद करणे
अपुरी झोप
ताण-तणावामुळं भूक नसूनही सतत खात राहणे
अधिक प्रमाणात गोड खाणे
तळलेले पदार्थ खाणे
जेवल्यानंतर लगेचच झोपणे
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)