या बियांमुळे होते झपाट्याने वजनात घट

Published by: Intern | Jun 30, 2025

सूर्यफूलाची बी

सूर्यफूलाच्या बीयांमधून आपल्याला पोषकतत्वे आणि प्रोटीन मिळते, त्यासोबतच सूर्यफूलाच्या बीयांमुळे क्रेविंग कमी होण्यास मदत होते.

Published by: Intern | Jun 30, 2025

चिया सीड्स

चिया सीड्समुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, तसेच चिया सीड्स या खूप जास्त फायबर ने भरलेल्या असतात.

Published by: Intern | Jun 30, 2025

भोपळ्याची बी

भोपळ्याच्या बीयांमध्ये मोठ्या प्रमाणावर आयर्न, झिंक आणि शरीरासाठी महत्वाची पोषकतत्वे असतात ज्यामुळे आपल्याला भूकेवर नियंत्रण ठेवता येते.

Published by: Intern | Jun 30, 2025

तुळशीची बी

तुळशीच्या बिया म्हणजेच सब्जा. तुळशीच्या बियांमुळे शरीराला थंडावा मिळतो. तुळशीच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असते, तसेच तुळशीच्या बियांमुळे पोट देखील साफ राहते.

Published by: Intern | Jun 30, 2025

अळशी

अळशीच्या बिया म्हणजेच फ्लेक्स सीड्स,अळशीमुळे शरीराचे मेटाबॉलिझम वेगाने होते.

Published by: Intern | Jun 30, 2025

या सर्व बिया तुम्ही दही, स्मूदी आणि पाण्यामध्ये एकत्रित करून खाऊ शकता. दररोज थोड्या थोड्या बियांचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Published by: Intern | Jun 30, 2025

प्रोसेस केलेले पदार्थ खाणे टाळून, नियमित व्यायाम करून या बियांचे सेवन केल्याने लगेच बदल जाणवतो.

Published by: Intern | Jun 30, 2025

Disclaimer

(इथं दिलेली माहिती ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Intern | Jun 30, 2025

VIEW ALL

Read Next Story