सध्या अनेक लोक स्वत:ला शिस्तबद्ध ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.
पण तुम्हाला माहिती आहे का की शिस्तबद्ध लोकांमध्ये कोणत्या विचित्र सवयी असतात. नसेल तर जाणून घ्या.
ज्या लोकांवर जास्त नियंत्रण असते ते यंत्रांसारखे काम करतात. लोकांना ते आपण काय म्हणतोय ते समजवू शकत नाहीत.
शिस्तबद्ध लोक हे छोट-छोट्या गोष्टींवर देखील प्रचंड विचार करत बसतात.
अशा लोकांना अनेकदा निर्णय घेण्यास अडचणी येत असतात.
तसेच शिस्तबद्ध लोक हे दुसऱ्याच्या चुकीसाठी स्वत:ला दोषी ठरवतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)