'या' व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे होऊ शकते केस गळती

बायोटिन

व्हिटामिन बी 7 म्हणजेच बायोटिन हे केसांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे केसांना प्रोटीन, केराटिन, त्वचेचं सौंदर्य आणि नखांचं सौंदर्य चांगलं ठेवतं.

व्हिटामिन सी

व्हिटामिन सी मध्ये अॅन्टिऑक्सिडंट असतात त्यामुळए स्ट्रेस मेनटेन राहतं आणि त्यामुळे केस गळणं थांबते. त्यासाठी तुम्ही संत्री आणि लिंबू खायला हवा.

व्हिटामिन ई

व्हिटामिन ई केसांची वाढ होण्यास मदत करते. केसांना आठवड्यातून एकदा व्हिटामिन ईची कॅप्सुअल लावा.

आयरन

आयरन हे कोणतंही व्हिटामिन नाही पण शरीरात त्याची कमी असेल तर केस गळतात. त्याची कमी भरून काढण्यासाठी ड्रायफ्रुट्स, कडधान्य, तोफू आणि पालेभाज्या तुमच्या डायटमध्ये ठेवा.

व्हिटामिन बी कॉम्पलेक्स

यात बी3, बी 5, बी12 जे आपल्या केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करते.

व्हिटामिन डी

जर शरीरात व्हिटामिन डीची कमी असेल तर त्यामुळे केस गळतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story