'या' ब्लड ग्रुपच्या लोकांनी घ्यावी आरोग्याची काळजी, हृदयासंबंधी समस्यांची असते शक्यता

ब्लड ग्रुप

कोणत्याही व्यक्तीबद्दल त्याच्या ब्लड ग्रुपनं अनेक गोष्टी कळतात. त्याशिवाय त्या व्यक्तीचं भविष्याविषयी देखील अनेक गोष्टी कळतात.

AB ब्लड ग्रुप

रिसर्चनुसार, A, B आणि AB ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तीला हृदयासंबंधीत समस्या जास्त उद्भवू शकतात.

ब्लड फ्लो

खरंतर, या लोकांमध्ये ब्लड फ्लो अगदी सहजपणे होत नाही. त्यासोबत त्यांना हार्ट फेलियुरसारख्या समस्या उद्भवू शकतात.

थ्रोम्बोम्बोलिक

AB ब्लड ग्रुपच्या लोकंना हृदयासंबंधीत जास्त समस्या होतात. या लोकांना थ्रोम्बोम्बोलिक समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

O ब्लड ग्रुप

O ब्लड ग्रुपच्या लोकांना हृदया संबंधीत समस्या या फार कमी होतात. या लोकांचं ब्लड फ्लो अगदी सहजपणे होतं.

आरोग्या संबंधीत समस्या

मात्र, या लोकांना आरोग्यासंबंधीत अनेक समस्या उद्भवतात. त्यांना सतत काही ना काही होत राहतं. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story