हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्यापासून नवीन वर्षांची सुरुवात होती. मात्र आता देशात इंग्रजी म्हणजे ग्रेगोरियन कॅलेंडरचा वापर केला जातो
भारतात हिंदू कॅलेंडरचा वापर आता होत नाही. मात्र एकमेव असा देश आहे जिथे सरकार हिंदू कॅलेंडरचा वापर करतात.
या देशात महिन्याची सुरुवात चैत्र आणि फाल्गुनने होते. हा देश भारताचा शेजारी देश नेपाळ आहे
नेपाळ देशातील एकमेव हिंदू देश असून येथे हिंदू कॅलेंडरचा अधिकृतपणे महत्त्व देण्यात आले आहेत
हिंदू कॅलेंडर नेपाळमध्ये 1901मध्ये वापरात आणले होते.
येथील राणा वंशने विक्रम सवंतला अधिकृत कॅलेंडरची मान्यता दिली होती. या देशात नवीन वर्ष वैशाख महिन्यापासून सुरू होते