असा कोणता जीव आहे जो पाण्यात राहतो, पण कधीच पाणी पीत नाही?

Published by: Pooja Pawar | Aug 04, 2025

पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे आणि प्रजातीचे जीवजंतू राहतात. पण तुम्हाला माहितीये का? असा कोणता जीव आहे जो पाण्यात तर राहतो पण कधीच पाणी पीत नाही.

Published by: Pooja Pawar | Aug 04, 2025

बेडूक हा असा जीव आहे जो पाण्यात राहतो पण कधीच पाणी पित नाही.

Published by: Pooja Pawar | Aug 04, 2025

ओस्मोसिस : बेडूक आपल्या त्वचेच्या माध्यमातून पाणी शोषतात ज्याला ओस्मोसिस असं म्हणतात.

Published by: Pooja Pawar | Aug 04, 2025

बेडकाची त्वचा ही अतिशय पारगम्य असते. पाणी आणि अन्य द्रव पदार्थ हे त्याच्या त्वचेत अगदी सहज शोषले जातात आणि बाहेर सुद्धा पडतात.

Published by: Pooja Pawar | Aug 04, 2025

बेडकांच्या त्वचेद्वारे पाणी शोषले जाते ज्यामुळे त्यांना पाणी पिण्याची आवश्यकता नसते.

Published by: Pooja Pawar | Aug 04, 2025

ज्या प्रकारे बेडूक आपल्या त्वचेने पाणी शोषते तसेच झाडं सुद्धा आपल्या मुळांनी पाणी शोषतात.

Published by: Pooja Pawar | Aug 04, 2025

VIEW ALL

Read Next Story