गॅस, अॅसिडिटी सारख्या समस्या झाल्यावर आपण सोडा पितो. अनेकांना सोडा लिंबू पाणी प्यायला खूप आवडतं. पण या सोड्यामुळे तुमच्या समस्या होऊ शकते.
तुम्ही जर रोज सोडा पित असाल तर तुमचे हाडे कमकुवत होतात.
त्याशिवाय वजन वाढतं, त्याशिवाय हृदय आणि रोगप्रतिकार शक्तीवर त्याचा परिणाम होतो.
जास्त गोड पेय प्यायल्याने स्मरणशक्तीवर परिणाम होतो. तुम्हाला हिप्पोकॅम्पसची समस्या होते.
तुम्हाला स्मृतिभ्रंशाचा धोकाही वाढतो.
तुम्हाला दम्याचा त्रास असेल तर तो जास्त त्रासदायक ठरतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)