डेअरीसारखं घट्ट आणि मलाईदार होईल दही;फक्त ही एक टिप वापरा

Published by: Zee Team | Apr 20, 2025

उन्हाळ्याच्या दिवसांत दही जास्त खाल्लं जाते. शरीर थंड ठेवण्यासाठी दही खूप उपयुक्त आहे.

Published by: Zee Team | Apr 20, 2025

घरीच विकतसारखं दही करण्यासाठी फक्त ही एक टिप वापरा

Published by: Zee Team | Apr 20, 2025

सगळ्यात आधी दूध छान तापवून घ्या आणि थंड होण्यासाठी ठेवून द्या

Published by: Zee Team | Apr 20, 2025

दुध कोमट झाल्यावर एखाद्या मातीच्या भांड्यात काढून ठेवा

Published by: Zee Team | Apr 20, 2025

मातीच्या भांड्यात दही काढून ठेवल्यास मातीचे भांडे अतिरिक्त पाणी शोषून घेते. तसंच, मातीच्या भांड्यात दही गोडसर होते

Published by: Zee Team | Apr 20, 2025

तसंच मातीच्या भांड्यात दही घट्टसर व मलाईदार होते

Published by: Zee Team | Apr 20, 2025

VIEW ALL

Read Next Story