कोथिंबीर लगेचच काळी पडते, सुकून जाते? या पद्धतीने करा स्टोअर

Mansi kshirsagar
Apr 15,2025


कोथिंबीर ही जेवणात वापरली जातेच. त्याशिवाय जेवणाला चव येत नाही


उन्हाळ्याच्या दिवसात कोथिंबीर टवटवीत व ताजी ठेवणे हे एक आव्हान असते. त्यासाठी आम्ही आज तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत


कोथिंबीर निवडून चांगली स्वच्छ करुन घ्या आणि धुवून ठेवा. त्यानंतर चांगली सुकवून टिश्यू पेपर किंवा सूती कपड्यात गुंडाळून ठेवा


कोथिंबीर एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवा म्हणजे खूप दिवस ताजी राहिलं


किंवा कोथिंबीर बारीक चिरून तुम्ही एका डब्यात भरून ठेवू शकता.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story