टाटा, अंबानी व्हायचं असेल तर आजच करा 'या' 5 गोष्टी!

Published by: Zee Team | Aug 22, 2024

प्रेरणा

कोणतीही गोष्ट करण्याआधी जे श्रीमंत लोकं आहेत त्यांच्याकडून तुम्ही प्रेरणा घ्यायला हवी.

Published by: Zee Team | Aug 22, 2024

वर्कआऊट

जर तुम्हाला तुमचं आरोग्य हे चांगलं ठेवायचं असेल तर कामासोबत थोडा वेळ स्वत: च्या आरोग्यासाठी द्या.

Published by: Zee Team | Aug 22, 2024

हेल्दी नाश्ता

सकाळी तुम्हील हेल्दी नाश्ता करणं गरजेचं आहे. त्यामुळेच तुम्ही दिवसभरात किती अॅक्टिव्ह राहता हे अवलंबून असतं.

Published by: Zee Team | Aug 22, 2024

टाइम टेबल

रोज सकाळी प्लॅनिंग केल्यानं तुमचं रूटीन सेट होऊ शकतं आणि त्यामुळे वेळीच काम पूर्ण होऊ शकतं.

Published by: Zee Team | Aug 22, 2024

कामाचं प्लॅनिंग

सगळ्यात कठीण काम असतं त्यासाठी श्रीमंत लोक थोडा जास्त वेळ देतात. तर इतर कामांमधून थोडा वेळ काढून घेतात.

Published by: Zee Team | Aug 22, 2024

सवयी बदला

अशा परिस्थितीत जी कामं केल्यानं तुमच्या यशात अडथळा निर्माण होत असेल अशी काम करु नका. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Zee Team | Aug 22, 2024

VIEW ALL

Read Next Story