टूथपेस्टने फक्त दातच नाही तर 'या' पाच गोष्टी सुद्धा स्वच्छ करतं

Published by: Pooja Pawar | Nov 10, 2025

टूथपेस्टचा वापर अनेकदा फक्त दात स्वच्छ करण्यासाठी केला जातो. पण टूथपेस्टचा वापर इतर अनेक गोष्टींसाठी केला जाऊ शकतो.

Published by: Pooja Pawar | Nov 10, 2025

अनेकदा टॉयलेट आणि बाथरूममध्ये लागलेला आरसा खराब होतो. अशावेळी त्यावर टूथपेस्ट लावून आणि मग टिशू पेपर घेऊन हाताने पुसल्यावर तो स्वच्छ होऊ शकतो.

Published by: Pooja Pawar | Nov 10, 2025

मळलेले शूज चमकवण्यासाठी टूथपेस्टचा वापर करू शकता. शूजवर थोडीशी टूथपेस्ट लावा आणि जुन्या टूथब्रशने ती घासून घ्या. नंतर स्वच्छ कापड पाण्यात भिजवून शूज पुसून टाका.

Published by: Pooja Pawar | Nov 10, 2025

बऱ्याचदा मोबाईल स्क्रीन खराब होते. अशावेळी त्यावर टूथपेस्ट लावून कॉटन टिशू पेपरने स्वच्छ करा. स्क्रीन नव्या सारखी चमकू लागेल.

Published by: Pooja Pawar | Nov 10, 2025

कपड्यांवर लागलेले कठीण डाग तुम्ही टूथपेस्टच्या मदतीने दूर होऊ शकतात. डागावर टूथपेस्ट लावून त्याला ब्रशने घासून काढा. हळद, तेल आणि मसाल्यांचे हलके डाग या ट्रिकमुळे निघून जातात.

Published by: Pooja Pawar | Nov 10, 2025

चांदीचे काळे पडलेले दागिने पुन्हा चमकावण्यासाठी टूथपेस्टचा वापर करू शकता.

Published by: Pooja Pawar | Nov 10, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण पदार्थांचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Nov 10, 2025

VIEW ALL

Read Next Story