'या' 10 कारणांमुळे तुमचं नशिब बिघडू शकतं, आताच बदला सवयी

दुसऱ्याचे कपडे मागून घालणे

मंगळवार किंवा शनिवारी केस कापून येणे

दक्षिण दिशेला तोंड करुन अन्न खाणे

रात्री एखादी वस्तू धुवून बाहेर वाळवण्यासाठी ठेवणे

आंघोळ न करता चंदनाचा टिळा लावणे

केस कापल्यानंतर आंघोळ न करणे

आपली नखे चावणे

पाय दक्षिणेकडे करुन झोपणे

जेवणाला नावे ठेवणे त्यामध्ये चुका काढणे

जेवल्यानंतर ताटा मध्येच हात धुणे

VIEW ALL

Read Next Story