वाहनांची संख्या वाढल्याने भारतातील अनेक शहरांमध्ये ट्रॅफिक जामची समस्या वाढली आहे.
सर्वाधिक ट्रॅफिक जाम लागणाऱ्या शहरांमध्ये भारतातील पश्चिम बंगालचं कोलकाता शहर हे नंबर एकवर आहे.
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये 2023 -24 दरम्यान सर्वाधिक ट्रॅफिक जाम पाहण्यात आलं. त्यामुळे हे शहर लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.
महाराष्ट्रातील पुणे शहरात सुद्धा प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक असतं. हे शहर यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हैदराबाद शहर सर्वाधिक ट्रॅफिक जामच्या बाबत चौथ्या क्रमांकावर येतं.
तामिळनाडूच्या चेन्नई शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामची समस्या आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर या लिस्टमध्ये सहाव्या क्रमांकावर येतं.