सहलीला निघताय? ‘या’ पाहा स्वस्तात हॉटेल बुक करण्याच्या ‘स्मार्ट टीप्स’

Published by: Sayali Patil | Aug 29, 2025

भटकंती

भटकंतीसाठी आपल्या शहरापासून दूर गेलं असता सर्वात जास्त खर्च होतो तो म्हणजे तिथं राहण्याचा.

Published by: Sayali Patil | Aug 29, 2025

दर

कधीकधी तर फार आधी बुकींग करुनही हॉटेलचे दर इतके महाग असतात की सहलीचं बजेट तिथंच कमी होऊन जातं.

Published by: Sayali Patil | Aug 29, 2025

मुक्काम

बाहेरगावी जाताना एखाद्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय नेमकी किती रुपयांमध्ये मिळते हे एकाहून अधिक App आणि वेबसाईटवर तपासा. शक्य असल्यास थेट हॉटेललाच संपर्क साधा.

Published by: Sayali Patil | Aug 29, 2025

सवलत

कुपन

ऑनलाईन हॉटेलबुकिंगच्या वेळी अनेकदा कॅशबॅक, कुपन अशा सुविधा असतात त्यावर लक्ष ठेवा.

Published by: Sayali Patil | Aug 29, 2025

काळजी घ्या

हॉटेल बुक करत असताना ते शहरापासून किंवा मुख्य प्रवास सुविधेपासून दूर नाही याची काळजी घ्या. क्रेडिट कार्डस आणि डेबिट कार्डवरून बुकिंग केल्यास हॉटेलांमध्ये चांगल्या सवलती दिल्या जातात.

Published by: Sayali Patil | Aug 29, 2025

सोप्या टीप्स

थोडक्यात काय, तर काही सोप्या टीप्स किंवा अगदीच तुमचं संवादकौशल्य वापरुनही कमी दरात चांगल्या हॉटेलची डील तुम्हाला मिळू शकते.

Published by: Sayali Patil | Aug 29, 2025

VIEW ALL

Read Next Story