साखरेचं संस्कृतमधलं नाव ऐकूण तुम्हालाही होईल आश्चर्य. कारण रोजच्या वापरण्यात येणाऱ्या साखरेला हिंदीत शक्कर, चीनी आणि इंग्रजीत शुगर बोलतात.
संस्कृतमध्ये साखरेचं नाव इक्षुकससत्व असतं. ज्याचा अर्थ ऊसाच्या रसापासून बनवण्यात आलेली वस्तू.
इक्षुचा अर्थ ऊस. रसचा अर्थ रस अर्थातच इंग्रजीमधला ज्युस आणि सत्वचा अर्थ एक वस्तू.
संस्कृतमध्ये इतर नावं सांगायची झाली तर शर्करा, गौड आणि फाणित देखील आहे.
सगळ्यात आधी साखरेचा शोध हा भारतात लागला.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)