उन्हाळा येताच सगळ्यांना खाण्यापिण्यासाठी थंड पदार्थ आवडतात. जेवणानंतर अनेकांना गोड खायलाही आवडतं.
आज आपण अशा 5 गोड पदार्थांबद्दल पाहणार आहोत, ज्याचा तुम्ही उन्हाळ्यात आस्वाद घेऊ शकता.
जर तुम्हाला दूध आवडत असेल, तर तुम्ही थंड फालूदा खाऊ शकता.
रात्रीच्या जेवणानंतर रबडीचा आस्वाद काही औरच असतो.
आजकाल बाजारात चीज केक खूप विकले जातात, तुम्ही हा चीज केक घरी देखील अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता.
कुल्फी घरी सहज बनवता येते आणि तुम्ही ही कुल्फी अनेक फ्लेवर्समध्ये बनवू शकता
पोट थंड ठेवण्यासाठी दही खूप उपयुक्त असतं. उन्हाळ्यात दह्याचं सेवन केल्याने पोट थंड राहते.
अशाप्रकारे या गोड आणि थंड पदार्थांचा तुम्ही उन्हाळ्यात आनंद घेऊ शकाल.