आजकाल लोकं ऑफिस जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दागिण्यांच्या शोधात असतात जे तुमच्या आउटफिटला मॅच होतील.
अनेक महिलांना कळत नाही की ऑफिस वियरसोबत कोणत्या प्रकारचे ब्रेसलेच कॅरी करणं गरजेचं आहे.
ईव्हल आयचे दागिणे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ईव्हल आय ब्रेसलेट परिधान करू शकता.
आजकाल स्टोन ब्रेसलेट ट्रेंडमध्ये आहेत. आज त्यांना फॉर्मल वियर म्हणून तुम्ही परिधान करू शकतात.
जर तुम्हाला सिल्वप शेडचं ब्रेसलेट हवं असेल तर ही डिझाइन तुमच्यासाठी योग्य आहे.
इन्फिनिटीच्या दागिण्यांची खूप क्रेझ आहे. तुम्ही याला फॉर्मल वेस्टर्न दोघांवर परिधान करू शकतात.
चेन डिझाइन असलेलं हे ब्रेसलेट देखील तुम्ही ट्राय करु शकता.