नवरदेवांसाठी हटके उखाणे, ऐकून बायको होईल खुश

Published by: Pooja Pawar | Nov 19, 2025

बघायला आलो तेव्हा तोंडातून हिच्या, शब्द निघेना, ------च आता माझ्याशिवाय, पान हलेना.

Published by: Pooja Pawar | Nov 19, 2025

शेरवाणीला लावल मी, सोन्याच बटन, ---------आहे माळकरी म्हणून सोडल मी, चिकन आणि मटण.

Published by: Pooja Pawar | Nov 19, 2025

सरकारी नोकरी म्हणून, पडली माझ्या गळ्यात, -------ला घेऊन जातो आता, आमच्या मळ्यात.

Published by: Pooja Pawar | Nov 19, 2025

प्रेमात झालो हिच्या मी, वेडा पिसा, ------ने केला माझा, खाली खिसा.

Published by: Pooja Pawar | Nov 19, 2025

ट्रेन ची तिकीट काढण्यासाठी, खूप होती लाईन, ------ला भेटण्यासाठी गेलो दादरला, आणि तिकीट नव्हती काढली म्हणून पडली फाईन.

Published by: Pooja Pawar | Nov 19, 2025

टीव्ही सिरीयल बघून, बायका झाल्या आहेत पागल, ----- तू नको बघूस, नाहीतर तुलापण वेड लागल.

Published by: Pooja Pawar | Nov 19, 2025

लहानपणी खेळायचो खेळ, तळ्यात मळ्यात, -------- पडली अखेर, माझ्या गळ्यात.

Published by: Pooja Pawar | Nov 19, 2025

प्रपोझ केला, घेऊन गुलाबाचं फुल, ----- लग्न झालं, आता करूया मुल.

Published by: Pooja Pawar | Nov 19, 2025

VIEW ALL

Read Next Story