Vastu Shastra Tips: घरात 'हे' 3 दोष असतील तर आई-वडील आणि मुलांमध्ये वारंवार होतात वाद

Published by: Swapnil Ghangale | Jun 21, 2025

नक्कीच आश्चर्य वाटेल पण हे खरंच

घरातील अनेक समस्यांसाठी वास्तू दोष कारणीभूत असतो असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, पण वास्तू शास्र हेच सांगतं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 21, 2025

मुलं आमचं ऐकत नाहीत अशी तक्रार

मुलं आमचं ऐकत नाहीत, अशी अनेक पालकांची तक्रार असते. त्यामुळेच मुलांवर चिडणे, आरडाओरड अशा गोष्टी अनेक घरांमध्ये घरतात.

Published by: Swapnil Ghangale | Jun 21, 2025

न पटण्यामागे...

कदाचित मुलं पालकांचं न ऐकणं किंवा मुलांबरोबर न पटणं यामागे वास्तू दोष कारणीभूत असू शकतो.

Published by: Swapnil Ghangale | Jun 21, 2025

कोणते वास्तू दोष कारण ठरतात?

पालक आणि मुलांचं न पटण्यासाठी नेमके कोणते वास्तू दोष कारणीभूत ठरतात हे समजून घेऊयात...

Published by: Swapnil Ghangale | Jun 21, 2025

बाथरुमजवळ दार नको

लहान मुलांच्या रुमचा दरवाजा बाथरुमजवळ असता कामा नये.

Published by: Swapnil Ghangale | Jun 21, 2025

रुम शिड्यांना लागून नको

लहान मुलांच्या रुमचा दरवाजा अगदी घरातील शिड्यांना लागूनही असता कामा नये.

Published by: Swapnil Ghangale | Jun 21, 2025

रुम वेगवेगळी असावी

लहान मुलांचा अभ्यासाची आणि झोपण्याची रुम वेगवेगळी असायला हवी, असं वास्तू शास्र सांगतं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 21, 2025

तज्ज्ञांचा सल्ला अवश्य

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Published by: Swapnil Ghangale | Jun 21, 2025

VIEW ALL

Read Next Story