घरात सात घोड्यांची फोटो फ्रेम लावताना 'या' गोष्टींची काळजी घ्या

Published by: Pooja Pawar | Jun 23, 2025

घरातील भिंतीवर सात घोड्यांचा फोटो लावणं शुभ मानलं जातं.

Published by: Pooja Pawar | Jun 23, 2025

त्यामुळे अनेकजण घरात सात पांढऱ्या रंगाचे घोडे असणारा फोटो लावतात.

Published by: Pooja Pawar | Jun 23, 2025

पांढऱ्या रंगाच्या घोडयांना शक्ति, यश, प्रगती, सकारात्मकता इत्यादींचं प्रतीक मानलं जातं.

Published by: Pooja Pawar | Jun 23, 2025

वास्तूशास्त्रनुसार जर सात घोड्यांची फोटो फ्रेम घरात योग्य ठिकाणी लावली तरच भाग्य चमकत.

Published by: Pooja Pawar | Jun 23, 2025

सात घोड्यांचा फोटो किंवा पेंटिंग विकत घेताना लक्षात ठेवा की पांढऱ्या घोड्यांच्या मागे उगवता सूर्य असायला हवा.

Published by: Pooja Pawar | Jun 23, 2025

तसेच फोटोमधील घोडे हे कोणत्याही अडचणी शिवाय सरळ आणि एकाच दिशेला पळत असतील.

Published by: Pooja Pawar | Jun 23, 2025

घरात असा फोटो अजिबात लावू नका ज्यात घोडे क्रोधीत किंवा आक्रमक दिसतील.

Published by: Pooja Pawar | Jun 23, 2025

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Published by: Pooja Pawar | Jun 23, 2025

VIEW ALL

Read Next Story