Astro Tips: घराच्या शेजारी कोणती झाडे लावू नयेत?

Soneshwar Patil
Apr 08,2025


वास्तुशास्त्रानुसार, वस्तूंची योग्य देखभाल केल्यामुळे घरात सुख-समृद्धि येते.


वास्तुनुसार, घराजवळ काही झाडे लावण्यास मनाई आहे. कारण ते लावल्यास अशुभ मानले जाते.


जर तुम्ही ही झाले घराजवळ लावली तर आर्थिक नुकसान देखील होते.


वास्तुशास्त्रात, घराजवळ चिंचेचे झाल लावणे अशुभ मानले जाते. कारण हे झाड घरात नकारात्मकता आणते.


त्यासोबतच घराच्या भिंतीवर किंवा छतावर पिंपळाचे रोप उगवले तर ते काढून टाका. यामुळे घरातील सुख-समृद्धी संपुष्टात येते.


घराजवळ काटेरी झाडे, आवळा आणि लिंबाचे झाड असेल तर ते अशुभ मानले जाते. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव निर्माण होते.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story