डोळ्याच्या खाली येणारे डार्क सर्कल्स आल्यास आपला चेहरा चांगला दिसत नाही.
डार्क सर्कल्स घालवण्यासाठी तुम्ही व्हिटामिन E चा वापर करू शकता.
बदाम तेलात व्हिटामिन ई कॅप्सूल मिक्स करून डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्सवर मसाज करा.
2 चमचा कोरफड आणि व्हिटामिन ई कॅप्सुल एकत्र मिक्स करा आणि डार्क सर्कलवर दहा मिनिटं लावून ठेवा.
नारळाचं तेल आणि लिंबूच्या रसात एक व्हिटामीन ईची कॅप्सुल मिक्स करून डोळ्यांच्या खाली सर्कलवर लावा. पाच मिनिटांनंतर ते धूवून काढा.
1 चमचा कॅस्टर ऑईल थोडं कोमट करून घ्या मग ते थंड झाल्यावर त्यात एक व्हिटामीन ईची कॅप्सुल मिक्स करा.
झोपण्याआधी कापसाच्या मदतीनं डोळ्यांच्या खाली असलेल्या डार्क सर्कल्सवर हे तेल लावा आणि सकाळी धुवून काढा. (All Photo Credit : Freepik)