डार्क सर्कलला कंटाळलात? मग व्हिटामीन ई कॅप्सूलचा करा वापर

डार्क सर्कल्स

डोळ्याच्या खाली येणारे डार्क सर्कल्स आल्यास आपला चेहरा चांगला दिसत नाही.

कसे घालवाल डार्क सर्कल्स

डार्क सर्कल्स घालवण्यासाठी तुम्ही व्हिटामिन E चा वापर करू शकता.

बदाम तेल

बदाम तेलात व्हिटामिन ई कॅप्सूल मिक्स करून डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्सवर मसाज करा.

कोरफड आणि व्हिटामिन ई

2 चमचा कोरफड आणि व्हिटामिन ई कॅप्सुल एकत्र मिक्स करा आणि डार्क सर्कलवर दहा मिनिटं लावून ठेवा.

नारळाचं तेल

नारळाचं तेल आणि लिंबूच्या रसात एक व्हिटामीन ईची कॅप्सुल मिक्स करून डोळ्यांच्या खाली सर्कलवर लावा. पाच मिनिटांनंतर ते धूवून काढा.

कॅस्टर ऑईल

1 चमचा कॅस्टर ऑईल थोडं कोमट करून घ्या मग ते थंड झाल्यावर त्यात एक व्हिटामीन ईची कॅप्सुल मिक्स करा.

लावाल ते कॅस्टर ऑईल

झोपण्याआधी कापसाच्या मदतीनं डोळ्यांच्या खाली असलेल्या डार्क सर्कल्सवर हे तेल लावा आणि सकाळी धुवून काढा. (All Photo Credit : Freepik)

VIEW ALL

Read Next Story