चाळीशी नंतरही हाडं मजबूत हवी! 'या' फळांचा आहारात करा समावेश

Published by: Diksha Patil | Oct 26, 2024

आपलं शरीर हे फक्त तरुणपणात नाही तर 40 शीत देखील तितकंच फिट रहावं अशी तुमचीही इच्छा असेल तर त्यासाठी तुम्ही पोषक आहार घेण्याची गरज आहे.

Published by: Diksha Patil | Oct 26, 2024

संत्री

संत्रीत व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असतं. रोज त्याचं सेवन केल्यानं हाडं मजबूत राहतात.

Published by: Diksha Patil | Oct 26, 2024

किवी

किवी आपल्या हाडांसाठी आणि मांसपेशींना मजबूत करण्यास मदत करते. त्यातही व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असतं आणि हे कोलेजन जसं आहे तसं राहण्यासाठी मदत करतं.

Published by: Diksha Patil | Oct 26, 2024

आव्होकाडो

आव्होकाडो एक खूप फायदेकारक फळ मानलं जातं. यात हेल्दी फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात जे पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात मिळावी त्यासाठी लागणारी अब्जॉर्प्शन करण्याची ताकद वाढवतात.

Published by: Diksha Patil | Oct 26, 2024

केळी

केळीत कॅल्शियम आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतं. जे हाडांचं आरोग्यासाठी फायदेकारक आहे.

Published by: Diksha Patil | Oct 26, 2024

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Diksha Patil | Oct 26, 2024

VIEW ALL

Read Next Story